लागते अनाम ओढ श्वासांना
येतसे उगाच कंप ओठांना
होई का असे तुलच स्मरताना ?

हसायचिस तुज्या वस्त्रसर्खिच फिकी फिकी
मॅझा रंग होऊन जायचा उगाच गहरा !
शहण्यासारखेच चालले होते तुज़े सारे
वेड्या सारखे बोलू जायचा मॅझा चेहरा !!

एकंती वाजतात पैंजणे
भासांची हालतात कंकणे
कासविस आसपास बघताना......

सवादचे लावत लावत हजार अर्थ
घातला होता माज्यापाशी मीच वाद!
'नको' म्हणून गेलिस ती ही किती अलगद
जशी काही कवितेला जावी दाद!!...

मी असा जरी नीजेस परखा
रात्रीला टॅळतोच सारखा !
स्वप्ना जगती उगाच नीजातना...

सहजतेच्या धूसरी, तलम पडद्यामागे
जपले नाही नाते इतके जपलेस मौन!
शब्द्च नव्हे ; मौनही असते हजार अर्थी!
आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून ?

आजकाल मज़ही नसतो मी
सर्वांतून एकटाच असतो मी !
एकटेच दूर दूर फिरताना....

.................संदीप खरे

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds